विवेक विष्णुपंत कुलकर्णी - बेम्ब्लेकर हे एक असामान्य यक्तिमत्व आहे.विविध विषयांचा त्यांचा गढ़ा आभ्यास आहे. ग्रामीण भागात त्यांचा १९६० साली वैकुण्ठ चतुर्दशी दिवशी आर्थात ५ नोव्हेम्बर 1960 त्यांचा जन्म जाला बलापनापसुं त्यांनी आत्यन्त हुशार आशी जालक निर्माण केली होती।
शिस्ताबध व् इतराना बरोबर घेउन जाण्याची त्यांची प्रवृत्ति आसल्याँने सहज चाप इतरांवर पड़ते. त्याना देश्सेवेची अत्यंत आवड त्यामुले त्यानी आपले लोकशाहीचा तीसरा स्तम्भ पत्रकारितेचे क्षेत्र निवडले। दैनिक तरुण भारत ,संचार ,सकाल ,केसरी, लोकमत, मधून त्यानी लिखाण केले.तसेच ताकुल्का जिल्हा स्तरावरील सप्ताहिकंमाधुं देखिल त्यानी लिखाण केले.त्यांचे लिखाण वाचानारा असा वाचक वर्ग त्यानी निर्माण केला। ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यानी आपली लेखनी ज़िजावली.चिंतन मनन व् धसलालेली सामाजिक बांधिलकी यावर विचार करूँन त्यानी लेखन केले।

This entry was posted
on Friday, June 4, 2010
at 11:17 AM
and is filed under
विवेक बेम्ब्लेकर परिचय
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.